कीटकभक्षी वनस्पती कोणती?|Carnivorous Plants |Insectivorous plants|Drosera plant feeding

 वनस्पतींची पोषणव्यवस्था   PLANT NUTRITION

 

पृथ्वीवरील सर्व वनस्पती स्वयंपोषी आहे.परंतु सर्वच वनस्पती ची पोषण व्यवस्था ही सारखी नसते. वनस्पतीच्या विविध पोषण पध्दतीपैकी या ठिकाणी आपण परपोषी वनस्पती विषयी माहिती पाहणार आहोत

कीटकभक्षी वनस्पती (Insectivorous plants)

             
             ड्रॉसेरा बर्मानी
काही वनस्पती कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात, हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखादया फुलासारखी असते. ती जमिनीलगत वाढते. तिची पाने आकर्षक, गुलाबी,लाल रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असून त्यांवर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. इ.स. 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला.त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीचे नाव बर्मानी असे आहे. पुढे दिलेल्या वनस्पतींच्या पोषण पध्दतीची माहिती जाणुन घेण्यासाठी त्यांच्या समोरील लिंकवर क्लिक करा.







Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने