परपोषी वनस्पती|वनस्पतींची पोषणव्यवस्था|Heterotrophic plants| plant nutrition

 

वनस्पतींची पोषणव्यवस्था   PLANT NUTRITION


पृथ्वीवरील सर्व वनस्पती स्वयंपोषी आहे.परंतु सर्वच वनस्पती ची पोषण व्यवस्था ही सारखी नसते. वनस्पतीच्या विविध पोषण पध्दतीपैकी या ठिकाणी आपण परपोषी वनस्पती विषयी माहिती पाहणार आहोत.                   

परपोषी वनस्पती (Heterotrophic plants)



परपोषी वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसते. परपोषी वनस्पती कशा जगत असतील? त्या कोठून अन्न मिळवत असतील ? एखादया मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची, पाने नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली आहे का? त्या वेलीचे नाव काय आहे?ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी (Parasitic) वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ, बांडगूळ, अमरवेल इत्यादी. हरितद्रव्ये नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतींवरच अवलंबून असते, म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात.उदा.झाडांवर वाढणारे बांडगूळ तुम्ही पाहिले असेलच, त्यालाच आपण अमरवेल देखील म्हणतो.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने