जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेवेळी कोणते विवरणपत्र भरावी लागतात?

 जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेवेळी कोणते विवरणपत्र भरावी लागतात?

शिक्षक बदली प्रक्रियेला 31 ऑक्टोबर 2022 पासून पोर्टल सुरू होत आहे. अशी सूचना पोर्टलवर दाखवली जात आहे. पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर सर्व शिक्षकांना वेगवेगळे विवरणपत्र भरावी लागणार आहेत या विवरणपत्रामध्ये  एकूण चार प्रकारचे विवरणपत्रक आहे की जे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पात्र शिक्षकांना ते भरावे लागणार आहे. तरी या सर्व विवरणपत्राच्या लिंक पुढे दिलेले आहेत ते विवरणपत्र पाहण्यासाठी त्यांच्या नावासमोरील लिंक वर क्लिक करावे.

क्र

बदली संवर्ग

वेबसाईट लिंक

1.

 विवरणपत्र-१

येथे क्लिक करा.

2.

विवरणपत्र-२

येथे क्लिक करा.

3.

विवरणपत्र-३

येथे क्लिक करा.

4.

विवरणपत्र-४

येथे क्लिक करा.


बदली पोर्टला भेट देण्यासाठी लिंक





Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने