दहावीचा निकाल जाहीर|How to check SSC Result?
नमस्कार मित्रांनो,
सन 2023 - 2024 या शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या दहावीचा निकाल राज्य परीक्षा मंडळाने जाहिर होणार आहे.
सदर निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन तुमचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकावे.जर आपण दहाविचा फाॅर्म भरतांना आईचे नाव टाकले नसेल तर आईचे नाव या टॅब समोर XXX असे लिहावे.नंतर View Result या बटनवर क्लिक करुन तुमचे गुणपत्रक डाऊनलोड करु शकता.
निकाल पाहण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करावे.