मृतोपजीवी वनस्पती कशा जगतात|Saprophytic plants|Plant Nutrition

 

वनस्पतींची पोषणव्यवस्था   PLANT NUTRITION

पृथ्वीवरील सर्व वनस्पती स्वयंपोषी आहे.परंतु सर्वच वनस्पती ची पोषण व्यवस्था ही सारखी नसते. वनस्पतीच्या विविध पोषण पध्दतीपैकी या ठिकाणी आपण मृतोपजीवी    वनस्पती विषयी माहिती पाहणार आहोत.


मृतोपजीवी वनस्पती (Saprophytic plants)


       म्युकर(बुरशी)

सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात.कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. या मृत अवशेषां वर पाचकरस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषकद्रव्ये मिळवतात.यासारख्याच इतर वनस्पतीतील पोषण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी पुढील क्लिक बटनावर क्लिक करा.

           


 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने