पायाभूत चाचणीचे गुण ऑनलाइन कसे भरावे...

पायाभूत चाचणीचे गुण ऑनलाइन कसे भरावे...


नमस्कार मित्रांनो,

सर्व जि.प.,न.प.,च्या शाळांमध्ये नुकत्याच पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.त्या सर्व चाचणीचे गुण आपल्याला ऑनलाइन करावे लागणार आहे.तरी ते गुण विद्यार्थ्यीनिहाय कसे अपलोड करायचे ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे.

Gajanan  

       Click Here 




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने