आभा कार्ड कसे काढावे?

 आभा  कार्ड कसे काढावे?

   नमस्कार मित्रांनो;
                   आयुष्यमान भारत ओळखपत्र असेल तर आपल्याला दवाखान्यांमध्ये होणाऱ्या खर्चामध्ये बचत करता येते. तर हे आभा कार्ड नेमके कसे काढावे? आभा नंबर कसा मिळवावा? आणि हे आभा कार्ड साईटवरून कसे डाउनलोड करावे याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पुढे दिलेला आहे. तरी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.

 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने