नवभारत साक्षरता सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थेकडून करणे बाबत...

नवभारत साक्षरता सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थेकडून करणे बाबत...


 

     नमस्कार मित्रांनो नवभारत साक्षरता सर्वेक्षण सध्या शिक्षकांकडून करून घेण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते.परंतु आज दिनांक 21/8/ 2023 रोजी च्या परिपत्रकानुसार नवभारत साक्षरता सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थेकडून करून घेण्याबाबतचे निर्देश शासनास देण्यात आलेले आहेत. त्यासंबंधीचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड या बटणावरती क्लिक करावे.

        

       Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने