जिल्हाअंतर्गत बदली लेटेस्ट अपडेट

 जिल्हाअंतर्गत बदली लेटेस्ट अपडेट     


 

जिल्हांअंर्गत बदली पोर्टलवर मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे केलेल्या अपिलावर झालेल्या निर्णयावर जर एखाद्या शिक्षकांचे समाधान झाले नसेल तर सदर शिक्षक मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपिल करु शकतो.सध्या पोर्टलवर कपिल करण्यासाठी ची टॅब उपलब्ध करुन दिलेली आहे.तरी पुढील काळजीपूर्वक व्हिडिओ पाहून आपण सदर कपिल करु शकता.तसेच आपण केलेल्या अपिलावर CEO साहेब कसा निर्णय घेणार हे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने