मानसिक क्षमता चाचणी- वेगळे पद शोधा|mental ability test

 1. वेगळे पद शोधा (Mental ability test)






एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी :

१)आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.

२)सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत.

३)एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यां तुलना करावी.

४)आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात.

चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विदयार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.

वेगळे पद शोधा या घटकांवर आधारित प्रश्नसंच पुढे दिला आहे.तो सोडवून स्वतःची प्रगती तपासून पहा. 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने