जीवनसत्वेः
अभावी होणारे रोग;
शास्त्रीय नावे आणि स्त्रोत
मानवीजीवनात जीवनसत्त्वांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.या जीवनसत्तवांच्या अभावामुळे होणारे रोग कोणते? तसेत त्यांची शास्त्रीय नावे काय आहेत? आणि ही जीवनसत्वे आपणास कोणापासून मिळतात.या विषयी आपण सविस्तर या लेखात समजून घेणार आहोत.आता आपण एक एक जीवनसत्वाची माहिती समजून घेवूया.
1) अ जीवनसत्व
2)जीवनसत्व-ब13)जीवनसत्व-ब2
4)जीवनसत्व-ब3
5)जीवनसत्व-ब6
6)जीवनसत्व-ब10
7)जीवनसत्व-क
8)जीवनसत्व-ड
9)जीवनसत्व-ई
अशा प्रकारे वरील सर्व जीवनसत्वे ही मानवीजीवनास प्रभावित करतात.