आपली सुर्यमाला| Our Solar System

 आपली सूर्यमाला.....



आपली सूर्यमाला ही सूर्य आणि एकूण आठ ग्रह मिळून बनलेली आहे. पूर्वी आपल्या सूर्यमालेमध्ये नऊ ग्रहांचा समावेश होता. परंतु प्लुटो या ग्रहास लघुग्रहाचा दर्जा दिला गेल्याने त्यास सूर्यमालेचा भाग म्हणून गणले जात नाही. त्यामुळे आता आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रहांचा समावेश होतो. त्या ग्रहांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1]बुध
2]शुक्र
3] पृथ्वी
4]मंगळ
5]गुरु
6]शनि
7]युरेनस
8]नेप्चुन
वरील ग्रहांच्या अभ्यासावर आधारित एक चाचणी परीक्षा पुढील प्रमाणे दिलेली आहे. तरी त्यातील प्रश्न सोडवून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटणावर क्लिक करावे. 


ग्रहांच्या सूर्यापासून क्रमानुसार एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे सदरचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटन ला क्लिक करावे




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने