पाहू तरी शरीराच्या आत...|आंंतरेंद्रिये|जागर शिक्षणाचा|गोदाई फाउंडेशन हनवतखेड

चला पाहू तरी शरीराच्या आत....



आंतरेंद्रिये:-
             मानवी शरीराच्या आत कार्यरत असलेले अवयव म्हणजे आंतरेंद्रिये होय.
   आपल्या शरीरात विविध आंतरेंद्रिये असतात ते पुढीलप्रमाणे.
1)फुफ्फुसे
2)ह्रदय
3)जठर
4)यकृत
5)लहान आतडे
6)मोठे आतडे
7)मेंदू
8)किडणी
इत्यादी
 या सर्व आंतरेंद्रियावर आधारीत प्रश्नसंच पुढील प्रमाणे दिला आहे.तरी तो सोडवून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटनला क्लिक करावे
GAJANAN

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने