मराठी महिणे|Marathi Mahine|Marathi Months

 मराठी महिने....

    आपल्या महाराष्ट्रिय संस्कृतीमध्ये मराठी महिण्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.मराठी महिने देखील इंग्रजी महिण्याप्रमानेच बारा आहेत.प्रत्येक मराठी महिण्यांचे एक वेगळे वैशिष्ट्ये आहे.आपले महाराष्ट्रीय सण आणि मराठी महिणे यांचा एक वेगळाच संबंध आहे.या मराठी महिण्यावर आधारीत एक चाचणी परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे,तरी ती सोडवून आपली प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटनला क्लिक करावे. 

 


    मराठी महिण्यावर आधारीत व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करावे.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने