जगातील खंड|continent in world|

 जगातील खंड....

   पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत. प्रत्येक खंडाचे क्षेत्रफळ हे कमी जास्त असल्याने क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड आशिया असून सर्वात लहान खंड हा ऑस्ट्रेलिया आहे.  जगातील सात खंडांची नावे पुढील प्रमाणे देत आहे.

1] आशिया

2] आफ्रिका

3] उत्तर अमेरिका

4] दक्षिण अमेरिका

5] युरोप

6] अंटार्टिका

7] ऑस्ट्रेलिया

वरील खंडावर आधारित माहिती देणारा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील गुलाबी रंगाच्या क्लिक बटन ला क्लिक करावे.



खंडांच्या माहितीवर आधारित प्रश्नपत्रिका पुढे दिलेली आहे ती सोडवून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटनला क्लिक करावे.

 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने