Desert of the world|जगातील वाळवंट

 जगातील प्रमुख वाळवंट....



  वाळवंट म्हणजे असा प्रदेश की ज्यावर सर्वत्र वाळू पसरलेली असते दूरवर कोठेही सदाहरित वृक्ष दिसत नाहीत.तर काटेरी झुडपांचा सर्वत्र वावर आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये राजस्थान या राज्यात सर्वाधिक मोठे वाळवंट असून या प्रदेशामध्ये पाण्याचा अभाव दिसून येतो. या प्रदेशात घेण्यात येणारी पिके देखील ही वेगळी असतात. तसेच या प्रदेशातील प्राणी देखील वेगळेच असतात. वाळवंटी प्रदेशांमध्ये वाहतुकीसाठी उंट या प्राण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, म्हणून उंटाला वाळवंटी प्रदेशातील 'जहाज' असे म्हणतात. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे वाळवंटी प्रदेश आहेत.तरी जगातील प्रमुख वाळवंट आणि ते ज्या देशात स्थित आहेत यावर आधारित व्हिडीओ तयार केलेला असून तो व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील गुलाबी रंगाच्या क्लिक बटन ला क्लिक करावे.



जगातील वाळवंटी प्रदेशावर आधारित प्रश्नपत्रिका पुढे दिलेली असून ती सोडून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटणावर क्लिक करावे.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने