वजाबाकी |Substraction

 ||वजाबाकी||

संख्यावरील क्रियांचा अभ्यास करत असताना संख्यावरील चार क्रियांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो त्यामधील पहिली क्रिया आहे बेरीज, दुसरी वजाबाकी.तर आज आपण या ठिकाणी वजाबाकी या क्रियेचा अभ्यास करणार आहोत. वजाबाकी चे उदाहरण सोडत असताना एका संख्येतून दुसरी संख्या ही कमी करायचे असते. म्हणजेच उदाहरणांमध्ये दिलेल्या वरील संख्येतून त्या खालील संख्या ही वजा करायचे असते. वजाबाकी चे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार बिन हातच्याची वजाबाकी आणि दुसरा प्रकार आहे उसण्याची वजाबाकी तर चला आज आपण या ठिकाणी बिन हातच्याची वजाबाकी आणि हातच्याची वजाबाकी यांचा अभ्यास करणार आहोत. यांच्या अभ्यासासा संबंधीचे व्हिडिओ पुढील लिंक वर मी दिलेले आहेत. तरी ज्या दिवशी आपणास माहिती जाणून घ्यायची आहे. त्या क्रियेच्या समोरील क्लिक बटन वर क्लिक करावे.

अ.क्र

उपघटक

 लिंक

1.

 बिनहातच्याची बेरीज

येथे क्लिक करा.

2.

हाच्याची बेरीज

येथे क्लिक करा










Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने