संकलित चाचणी परीक्षा-2024
इ.4 थी प्रथमसत्र परीक्षेचे मूल्यमापन करण्यासाठी आकारीक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन या दोन प्रकारांनी करावे लागते.आकारीक मूल्यमापन हे वर्षभर विद्यार्थ्यांचे निरीक्षण करुन करायचे असते.तर संकलित मूल्यमापन हे सत्राच्या शेवटी म्हणजेच वर्षातुन दोन वेळेस करावे लागते.या दोन्ही मूल्यमापनासाठी गुणविभाजन इयत्तेनुसार ठरवून दिलेले आहे.इ.4थी साठी आकारीक मूल्यमापन हे 60 गुणाचे आणि संकलित मूल्यमापन हे 40गुणांचे असते.इ.4 थी चे संकलित मूल्यमापन करण्यासाठी संकलित चाचण्या घ्याव्या लागतात.या संकलित चाचण्या विषयावर पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत.तरी ज्या विषयाची चाचणी आपणास सोडवावयाची असेल त्या विषयासमोरील लिंकला क्लिक करावे.
अ.क्र |
विषय |
चाचणीची लिंक |
---|---|---|
1. |
मराठी |
येथे क्लिक करा. |
2. |
गणित |
येथे क्लिक करा. |
3. |
परिसर अभ्यास-1 | येथे क्लिक करा. |
4. |
परिसर अभ्यास-2 |
येथे क्लिक करा. |
5. | इंग्रजी |
येथे क्लिक करा. |