Percentage Calculater of any natural number|Percentage|Mathematical Magic


||शेकडेवारी उदाहरणे प्रकार-2||


शेकडेवारी या घटकावरील उदाहरणे सोडवत असताना, वेगवेगळ्या प्रकाराचे उदाहरणे आपल्याला सोडवावे लागतात. त्यामधील हे दुसऱ्या प्रकारांमधील उदाहरण आहे. एखादी संख्या दिली असता त्या संख्येच्या एक टक्के म्हणजेच शेकडा एक्स कसा काढायचा आता या ठिकाणी x%   काढा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात यामध्ये X कोणतीही नैसर्गिक संख्या असू शकतो. उदाहरणांमध्ये तो(X) दिलेला असतो त्याप्रमाणे आपणास एखाद्या संख्येचा शेकडा करायचा असतो. तर या संबंधित क्रियेचे उदाहरणासह स्पष्टीकरण पुढील व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.तरी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटनला क्लिक करावे.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने