धरतीची आम्ही लेकरं||इयत्ता चौथी|मराठी|बालभारती

 ||धरतीची आम्ही लेकरं||

धरतीचे आम्ही लेकरं या कवितेमध्ये कविनी शेतकऱ्यांच्या मनातील वेगवेगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शेतकरी शेतामध्ये नियमितपणे काम करत असतो. आपल्या रक्ताचे पाणी करुन पिकांचे रक्षण करत असतो. शेतामध्ये काबाडकष्ट करून आपली जी काळी आहे आहे,तिला प्रसन्न करण्याचं काम हा शेतकरीराजा करतो. ज्याला आपण बळीराजा म्हणून देखील संबोधतो. तो शेतामध्ये खूप मेहनत करतो आणि हे करत असताना ज्यावेळेस पीक बहरून येते. त्यावेळेस शेतकऱ्याच्या आनंदाला उधाण उधान येते. आणि मग अशा प्रकारचे स्फूर्ती गीत 'धरतीच धरतीची आम्ही लेकरं'आपसूकपणे शेतकऱ्यांच्या ओठावरती येते.धरतीची आम्ही लेकरं या गीताची चाल आणि त्याचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा.

येथे क्लिक करा(CLICK HERE)








Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने