पुर्णांकाची बेरीज|Adition|Maths Magic| गणित

 बेरीज करणे शिकूया, सोप्या शब्दांत...

नमस्कार मित्रांनो, 

बेरीज करणे म्हणजेच दोन किंवा अधिक संख्या एकमेंकात मिळवणे होय. बेरीज करतांना आपणास दोन प्रकारे करावी लागते. 

1) बिनहातच्याची बेरीज

२) हातच्याची बेरीज

वरील दोन्ही प्रकारच्या बेरजेचे उदाहरणे अतिशय सोप्या शब्दांत पुढील व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितले आहे. तरी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक बटनवर क्लिक करा.

अ.क्र

उपघटक

 लिंक

1.

 बिनहातच्याची बेरीज

येथे क्लिक करा.

2.

हाच्याची बेरीज

येथे क्लिक करा









Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने