विद्यार्थी प्रवेश-निर्गम उतारा PDF स्वरूपात उपलब्ध | School Leaving Extract PDF Download

विद्यार्थी प्रवेश-निर्गम उतारा PDF स्वरूपात उपलब्ध; विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची सुविधा



विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शाळा प्रवेश-निर्गम उतारा (School Admission & Leaving Extract) आता PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी, पालक तसेच शाळा प्रशासनाला आवश्यक कागदपत्रे मिळविणे अधिक सोपे झाले आहे.

प्रवेश-निर्गम उतारा म्हणजे काय?

प्रवेश-निर्गमन उतारा हा विद्यार्थ्याच्या शालेय शिक्षणाशी संबंधित अधिकृत दस्तऐवज असतो. या उताऱ्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, प्रवेश दिनांक, इयत्ता, शाळेचे नाव, निर्गमन दिनांक तसेच इतर आवश्यक माहिती नमूद केलेली असते.

विद्यार्थी निर्गम उतारा पीडीएफ स्वरूपा डाउनलोड करण्यासाठी पुढे लिंक वर क्लिक करा. 

                              Click Here 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने