टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात माहिती सादर करणेबाबत.

टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात माहिती सादर करणेबाबत....



 



 प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद (सर्व).

महोदय,

विषय :- टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात माहिती सादर

करणेबाबत.

मा. मुख्य सचिव महोदय आगामी साप्ताहिक बैठकीत टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या

शिक्षकांसंदर्भात आढावा घेणार आहेत. तरी खालील मुद्दयांची माहिती शासनास आज दुपारी ४.०० पर्यंत सादर करण्यात करण्याची आपणांस विनंती आहे.

अधिकृत शासनाचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा. 


                              Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने