शालेय पोषण आहार ओपनिंग बॅलन्स अपडेट करणे बाबत...
अत्यंत महत्वाचे
शापोआ
👉🏻 सर्व शाळांनी ओपनिंग बॅलेन्स हे दिनांक 08 जुन 2026 च्या आत MDM पोर्टल वर शाळा लॉग इन मध्ये भरुन घ्यावे त्या शिवाय नविन शैक्षणिक सत्रात दैनंदिन माहिती भरता येणार नाही.
👉🏻 शाळा लॉगीन ला करावयाची कार्यपध्दती.
1. MDM पोर्टल वर HM LOGIN ला जाऊन 30.04.2026 ची जी क्लोजींग बॅलेन्स आहे ती ओपनिंग बॅलेन्स म्हणुन भरायची आहे.
MDM PORTAL LINK
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5
2. सर्वप्रथम शाळेच्या OPENING BALANCE मध्ये गेल्यानंतर टॅब ओपन होईल आणि यामधिल सर्व माहिती भरावी नंतर शाळा APPROVE करायची आहे.
3. ओपनिंग बॅलेन्स भरल्या नंतर जी टॅब ओपन होते त्या ठिकाणी फायनल चेक करुन OK करायचे
4. नंतर DATA SAVE SUCCESSFUL असा मेसेज येईल.
5. सदर कार्यवाही नचुकता करावी आणि ग्रुपला कळवावे
6. सर्व केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व पात्र शाळांकडून सदर कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
(टिप: मुख्याध्यापक बंधूंनी आपापल्या जिल्हा परिषद मधील शालेय पोषण आहार समन्वयक यांच्याकडून प्राप्त सूचनानुसार कारवाई करावी.)
शा पो आ (MDM) app डाउनलोड लिंक
