📢 शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण सूचना 📢
🏫 जि. प. शाळा आणि त्याच गावातील अंगणवाडी
एकाच ठिकाणी सुरू करण्याबाबत शासनाचे निर्देश
बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबविण्यासाठी
गावातील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा
एकाच परिसरात कार्यरत ठेवण्यावर शासनाचा भर.
✅ पूर्वप्राथमिक ते प्राथमिक शिक्षणामध्ये सुसंगती
✅ लहान मुलांसाठी सुरक्षित व आनंददायी वातावरण
✅ शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत
✅ शिक्षक व अंगणवाडी सेविकांमध्ये समन्वय
✅ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ
📚 “अंगणवाडीतून शाळेकडे — शिक्षणाचा अखंड प्रवास”
अधिकृत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील नंबर क्लिक करा.
