🚨 NEET UG 2026 Re-Exam Update 🚨
📝 NEET UG 2026 ची फेरपरीक्षा आता
📅 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
⚠️ पेपर लीक प्रकरणानंतर NTA कडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून नवीन Admit Card जारी केले जाणार आहेत.
महत्वाच्या बाबी:
✅ Re-Exam Date – 21 June 2026
✅ परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये होणार
✅ नवीन प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच जारी होणार
✅ अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा
🌐 अधिक माहितीसाठी:
📚 सर्व NEET विद्यार्थ्यांनी शांत राहून नव्या जोमाने तयारी सुरू ठेवावी.
तुमची मेहनत वाया जाणार नाही! 💪
#NEET2026 #ReNEET #NEETExam #NTA #MedicalEntrance #NEETUpdate #NEETNews #MBBS #NEETAspirants #EducationNews
