इयत्ता पहिलीच्या नवीन(CBSC PATTERN )अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचे आयोजन
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) नुसार प्राथमिक शिक्षणात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमात खालील गोष्टींचा समावेश आहे:
फाउंडेशनल स्टेज (Foundational Stage) – (इयत्ता बालवाडी ते दुसरी):
वययोग्य शिक्षण (age-appropriate learning)
खेळ, गोष्टी, संगीत, कला यांच्या माध्यमातून शिक्षण
भाषा, गणित, आणि जीवनकौशल्यांवर भर
मूलांचे अनुभवात्मक व संशोधनात्मक शिक्षण
प्रशिक्षणाचा उद्देश:
शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाची रचना समजणे
शिक्षणपद्धतीतून मुलांमध्ये जिज्ञासा व सर्जनशीलता वाढवणे
मूल्यमापनात सुधारणा – सतत आणि सर्वंकष मूल्यमापन (CCE)
स्थानिक भाषा व संकल्पनांवर आधारित शिक्षण सदर प्रशिक्षणाच्या राज्यस्तरीय आयोजनाच्या तारखा तसेच तज्ञ मार्गदर्शक यांची सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
प्रशिक्षणाच्या नियोजनाचे परीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.