CTET And TET Test Of Child Psychology 2

CTET And TET Test Of Child Psychology 2


नमस्कार शिक्षकमित्र हो,
CTET आणि TET या दोन्ही परीक्षेमध्ये बाल मानसशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तसेच हा विषय आपणा सर्वांना नवीन असतो कारण या विषयाशी आपला सरळ सरळ संबंध येत नसतो त्यामुळे आपणास या घटकावरील प्रश्न कठीण जाण्याची शक्यता असते तरी आपले हे काम सुकर होण्यासाठी मी आपणास चाचणीच्या माध्यमातून या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पुढील चाचणी (TEST-2) सोडवून ती सबमिट केल्यानंतर,आपले मूल्यांकन करण्यासाठी VIEW SCORE या बटनवर क्लिक करावे.(शिक्षक मित्रांना विनंती आहे की माझ्या ब्लॉगला जरूर फॉलो करा)
   
मानसशास्त्रावर आधारित इतर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 







LINK SECOND 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने