महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आणि संशोधन संस्था पुणे यांच्याकडून निघून महाराष्ट्र ॲप बद्दल महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहेत त्या सूचना पुढीलप्रमाणे..
1. मुख्याध्यापकांसाठी सूचना -
कृती १ - मुख्याध्यापकांनी स्वतन्चा व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ
२.० पोर्टल वर अद्यावत करावा व डीडीओ-२ कडून मान्यता प्राप्त करावी. शालार्थ पोर्टल
वर नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच 'निपुण महाराष्ट्र' ॲप मध्ये लॉगिन करता
येईल याची नोंद घ्यावी.
कृती २ - मुख्याध्यापकांनी सरल पोर्टल वर शाळेतील सर्व विद्यार्थी तुकडीनिहाय नोंदवलेले
आहेत याची खात्री करावी. हेच विद्यार्थी 'निपुण महाराष्ट्र' अॅप मध्ये दिसतील याची नोंद
घ्यावी...
कृती ३ -
अन्यथा ह्या लिंक ला टच करून Direct ओपन होईल
पालकांचे संपर्क क्र. अद्यावत करा हा भाग निवडा.
कृती ४ - तुकडीनिहाय विद्यार्थी यादी दिसू लागेल, त्यानुसार विद्यार्थ्यांच्
पालकांचे मोबाईल क्रमांक (शक्यतो व्हॉट्सअप क्रमांक) नोंदवा व जतन करा.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील नंबर क्लिक करा.