OTT TTMS Online Badali Update - राज्यातील इतर शिक्षकांची प्रोफाइल आपल्या लॉगिन वरून कशी पहावी..
बदली पोर्टल वर Active असलेला आणि आपली प्रोफाइल final Accept केलेला राज्यातील प्रत्येक शिक्षक इतर शिक्षकांची प्रोफाइल आपल्या लॉगिन वरून पाहू शकतात यासाठी Directory या टॅब मध्ये जाऊन जिल्हा/तालुका/शाळेचे नाव/शिक्षकाचे नाव टाकून 🔍 सर्च केले की त्या शिक्षकाची सर्व प्रोफाइल आपल्याला दिसेल.ज्यांनी अद्याप प्रोफाइल Accept केली नसेल त्यांची माहिती दिसणार नाही.म्हणजेच प्रोफाइल Accept केलेले राज्यातील सर्व शिक्षक एकमेकांची प्रोफाइल पाहू शकतात.
बदली पोर्टल अपडेट
दि.27.02.2025
सर्व शिक्षकांना रीड ओन्ली मोडमध्ये बदली पोर्टल लॉग इन सक्षम केलेले आहे.
बदली पोर्टल लिंक
सुरू झाले आहे
सदरील लिंक open करून - मोबाईल नंबर टाकून आपली माहिती पाहू शकता