HSRP नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन कसे करावे?

HSRP नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन कसे करावे? 




            नमस्कार मित्रांनो,

 सन 2019 नंतर ज्यांनी वाहने खरेदी केलेले आहे. त्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात आलेल्या आहेत. परंतु 2019 पूर्वी खरेदी केलेल्या तसेच 2019 पूर्वी RTO ऑफिसला नोंदणी केलेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात आलेल्या नाहीत. तर अशा वाहनांना HSRP नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईट याच पोस्टमध्ये सर्वात शेवटी देत आहोत. परंतु हे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी पुढील व्हिडिओ आवश्य बघावा की जेणेकरून रजिस्ट्रेशन करताना कोणतीही चूक होणार नाही.

तरी  HSRP नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 



              







HSRP नंबर प्लेट चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 


                  





Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने