शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थापनेच्या पालकांसाठी निमंत्रण पत्रिका| Invitation card for formation of SMC
नमस्कार मित्रांनो,
शासनाच्या निर्देशानुसार आपल्याला आपल्या शाळेत दर दोन वर्षांनी शाळा व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन करावे लागते.त्यासाठी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात येते. या सभेला गावातील सर्व पालकांना आमंत्रण द्यावे लागते. त्यासाठी आमंत्रण पत्रिकांची आवश्यकता असते.आपणास आवश्यक असलेल्या आमंत्रण पत्रिकेचे PDF या पोस्टमध्ये देत आहोत.
सदर आमंत्रण पत्रिकेच्या PDF डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.