मुख्याध्यापक लॉगिन मधून नवसाक्षरांची यादी डाऊनलोड करणे | Download list of illiterate candidate from hm login of ulhas app
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
नवभारत साक्षरता अभियान ज्याला उल्हास या नावाने देखील ओळखले जाते. आपल्या संपूर्ण देशातून निरक्षरता कायमची हटवण्यासाठी भारत सरकारने हा पथदर्शी कार्यक्रम सुरू केला आहे. दि. 29 जुलै 2023 रोजी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये तदतच संपूर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम लागू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापक लॉगिन मधून सर्वेक्षकांना ऍड करावे लागते. तसेच सर्वेक्षक नवसाक्षरांना ऍड करून स्वयंसेवकाला देखील ऍड करतात. सर्वेक्षकांनी ऍड केलेले नवसाक्षरांची यादी तसेच स्वयंसेवकांची यादी मुख्याध्यापक लॉगिन मधून आपल्याला डाऊनलोड करता येते.
मुख्याध्यापक यांच्या लॉगिन मधून नवसाक्षरांची यादी तसेच स्वयंसेवकांची यादी कशाप्रकारे डाऊनलोड करतात हे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
उल्हास ॲपवर नऊ साक्षर आणि स्वयंसेवक यांचे टॅगिंग कसे करावे हे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.