अपार आयडी काढण्यासाठी कोरे पेरेंट कन्सेंट लेटर डाऊनलोड करा..
नमस्कार मित्रहो,
डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत सर्व विद्यार्थ्याचे अपार आयडी काढावे लागणार आहे.परंतु विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी पालकांची समंती (पॅरेंट कन्सेंट लेटर) घेणे शासनाने बंधनकारक केलेले आहे.तसेच अपार आयडी काढतांना काही चूक झाल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याची सुविधा सध्या तरी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे पालकांच्या समंतीनेचे अपार आयडी काढावेत असे शासनाने सुचवले आहे. या कन्सेंट लेटरचा मॉडिफाइड फॉरमॅट मी स्वतः तयार केलेला आहे.तो जसाच्या तसा डाऊनलोड करुन प्रिंट काढावी आणि प्रत्येक पालकांच्या स्वाक्षरी घेवून आपल्या शालेय दप्तरी संग्रही ठेवावा.तसेच या कसेंटला पालकाचे आधार कार्ड देखील स्टॅपल करुन ठेवावे.जेने करुन भविष्यात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.
पॅरेंट कन्सेंट लेटर PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.