अपार आयडी क्षणात तयार करा आपल्या मोबाईलवर!
अपार' ओळखक्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे. 'अपार' साठी यू-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधारकार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे 'यू-डायस' आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा अठरा वर्षांखालील असेल तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची आहे. 'अपार आयडी' तयार झाला की तो डिजिलॉकरशी जोडला जाईल. याला 'एज्युलॉकर' म्हणूनही ओळखले जाते.
प्रत्यक्ष APAAR आयडी कसा तयार करावा? याचे प्रॅक्टिकल बघून आपण स्वतः केवळ एका मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांचा APAAR आयडी जनरेट करू शकता.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक बटन वर क्लिक करा.