निपुण महाराष्ट्र - माता पालक गट आइडीया व्हिडिओ आठवडा- 14 | NIPUN MAHARASHTRA IDEA VIDEO

 निपुण महाराष्ट्र - माता पालक गट आइडीया व्हिडिओ आठवडा- 14



मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली. याच अभियानांतर्गत शिक्षकांना इयत्ता 1ली ते 3 रीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सूचविले आहे. परंतु तेवढ्याने मुलं निपुण होणार नाहीत, म्हणून प्रत्येक वाडी वस्तीवर माता-पालकगट स्थापन केले गेले आहेत. यासाठी पालक म्हणून आपण सुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.खाली दिल्या प्रमाणे आयडिया व्हिडिओ तुम्हाला दर आठवड्याला मिळतील. दर आठवड्याला येणारे हे व्हिडिओ आपल्या गटातील मातांना दाखवा. व्हिडिओमध्ये दाखविलेल्या कृती व अभ्यास, आपल्या गटातील मातांकडून करून घ्या.ह्या दाखविलेल्या सर्व क्रिया, कृती घरी आपल्या मुलांबरोबर माता-पालकांनी घेणे अपेक्षीत आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्याचा त्यांना खुप फायदा होईल. या कार्यात आपण छोट्या छोट्या गटात एकत्र आलो तर एकमेकांना सहाय्यता सुद्धा करु शकू.चला तर मग आता आपण सुद्धा आपल्या मुलांना निपुण बनविण्यात सक्रिय होऊया..

👉 मराठी व्हिडिओ 
































 
👉 हिंदी व्हिडिओ






























👉 इंग्रजी व्हिडिओ























 

👉 उर्दू व्हिडिओ 
Gajanan 




आठवडा १४ वा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

आठवडा १३ वा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आठवडा १२ वा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

आठवडा ११ वा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

आठवडा दहावा 
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

आठवडा नववा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖➖▪️➖➖➖
आठवडा आठवा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖〰️▪️〰️➖➖
आठवडा सातवा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖〰️▪️〰️➖➖
आठवडा सहावा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖〰️▪️〰️➖➖
आठवडा पाचवा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖➖▪️➖➖➖
आठवडा चौथा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➖➖➖▪️➖➖➖
आठवडा तिसरा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
आठवडा दुसरा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
आठवडा पहिला
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

















Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने