इयत्ता पाचवी वार्षिक परीक्षा 2024 प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते | Question set std 5

 

इयत्ता पाचवी वार्षिक परीक्षा 2024 साठी मराठी ,इंग्रजी, उर्दू, गणित ,विज्ञान,  परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रे या विषयांच्या प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते...






इयत्ता पाचवी वार्षिक परीक्षा 2024 साठी मराठी ,इंग्रजी, उर्दू, गणित ,विज्ञान,  परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रे या विषयांच्या नमुना  प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते सरावासाठी व संदर्भासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व शाळांनी या प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते याप्रमाणे आपापल्या स्तरावर वार्षिक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


 

               CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने