इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतचे रंगीत वेळापत्रक

इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतचे रंगीत वेळापत्रक 



  नमस्कार शिक्षक मित्रानों,

          दैनंदिन अध्ययन अध्यापन करत असताना आपणास वेळापत्रकाची गरज असते आणि त्यानुसार आपल्या शाळेमध्ये तासिका आयोजित कराव्या लागतात. तर इयत्ता पहिली ते आठवीसाठी चे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहेत.

 आपण संबंधित वेळापत्रकांच्या कलर प्रिंट काढून वर्गात लावू शकता.संबंधित वेळापत्रकांचे पीडीएफ डाऊनलोड करायचे असल्यास पुढील लिंक वरती क्लिक करा.

            Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने