मोफत गणवेश मागणी संपुर्ण फाईल कोरा फाॅरमॅट | Free uniform demond file blank format
नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वांना शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करावे लागणार आहे.त्यासाठी गणवेश मागणी फाईल आपल्याला पंचायत समितीला सादर करावी लागते.या फाईल मधिल सर्व आवश्यक कोरी कागदपत्रे पुढील pdf मध्ये दिलेली आहेत. सदर पीडीएफ फाईल चा आधार घेऊन आपण आपल्या तालुक्यातील दिलेल्या सूचनानुसार गणवेशाची फाईल तयार करू शकता.
शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव आणि विनंती अर्ज, फॉर्म नंबर 30 आणि 31 प्रत्येक शाळेनी आपापल्या स्तरावर घेऊन या पीडीएफ मध्ये ऍड करावयाचे आहे.
तरी संबंधित pdf डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇
