केंद्रप्रमुख परीक्षा फॉर्म भरणे सुरु.....
नमस्कार मित्रांनो,
केंद्रप्रमुख परीक्षा जाहिर झालेली आहे.या परीक्षेचे फॉर्म भरणे दि.1/12/2023 ते दि.09/12/2023 पर्यंत online link open राहणार आहे.तरी केंद्रप्रमुख परीक्षेचे रजिस्ट्रेशन व फाॅर्म भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇