नवोदय विद्यालयाचा निकाल जाहीर | Navodaya results is declared

नवोदय विद्यालयाचा निकाल जाहीर



सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये नवोदयाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यात देखील ही परीक्षा घेण्यात आलेली होती. तरी संपूर्ण भारतात कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन विंडो ओपन होईल,त्यामध्ये विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि त्याखाली विद्यार्थ्यांची जन्म दिनांक टाकून चेक रिजल्ट वरती क्लिक करा आणि आपला रिझल्ट चेक करा.




 

          CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने