विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या सरळ सेवा भरती साठी शासन निर्णयानुसार निश्चित केलेला अभ्यासक्रम .|Syllabus for EDI

विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या सरळ सेवा भरती साठी आजच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेला अभ्यासक्रम.




 


आज दिनांक 9 मे 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या गट क संवर्धनाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एका शासन आदेशाद्वारे निर्गमित केले आहे.


सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी अभ्यासक्रम व त्यावरील भारांश निश्चित केला आहे.


या शासन निर्णयामध्ये विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी देखील सरळ सेवा भरतीसाठी अभ्यासक्रम व त्यावरील भारांश पुढील प्रमाणे निश्चित केला आहे 

१६. विस्तार अधिकारी (शिक्षण)


परीक्षा एकूण 200 गुणांची असणार आहे.


८० गुणांचा अभ्यासक्रम तांत्रिक अभ्यासक्रम पुढील प्रमाणे


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह ) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISA प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र


नविन शैक्षणिक धोरण- २०२०,


संप्रेषण कौशल्य- समाज संपर्काची विविध साधने, 


समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान, 


राष्ट्रीय शिक्षा अभियान, 


केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना, 


संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम - मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, ई-गर्व्हर्नर, शालेय सरल प्रणाली, U-DIES, DBT, व्हर्चुअल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस एप



महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१ 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)


शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती.


विस्तार अधिकारी (शिक्षण)


120 गुणांसाठी अभ्यासक्रम पुढील प्रमाणे.


१२० गुणांचा अभ्यासक्रम


4 [मराठी] (बारावी)


• सर्वसाधारण शब्दसंग्रह


वाक्यरचना


व्याकरण म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि


उपयोग


 • उताऱ्यावरील प्रश्न


बौद्धिक चाचणी (पदवी)


सामान्य बुद्धीमापन व आकलन


• तर्क आधारित प्रश्न


• अंकगणित आधारित प्रश्न




इंग्रजी (बारावी)




• General Vocabulary


• Sentence Structure




⚫ Grammar




⚫ Idioms & Phrases- their meaning and use


• Comprehension




सामान्य ज्ञान (पदवी)


भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ,


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह • महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल


- . भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे



• आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक .


क्षेत्रातील उपक्रम सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान


• पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,


शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२३/प्र.क्र.६७/आस्था ८


सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण


• भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास


• चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास


संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम व त्याचा भरून जाणून घेण्यासाठी वरील संपूर्ण शासन निर्णय खालील Download वर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा.


 

          Download


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने