शाळापुर्व तयारी मेळावा आयोजन व लिंक भरणे...

शाळापुर्व तयारी मेळावा आयोजन व लिंक भरणे...



 
               नमस्कार मित्रांनो,
       आपण नुकतेच शाळा पुर्व तयारी या विषयी प्रशिक्षण घेतले आहे.नविन शैक्षणिक वर्षात आपल्याला दोन मेळाव्याचे आयोजन करावे लागणार आहे.पहिला मेळावा हा एप्रिल महिन्यात तर दुसरा मेळावा हा जून महिन्यात घ्यावा लागणार आहे.या मेळाव्या विषयी माहिती आपणास वरीष्ठ प्रशासनास द्यावी लागते.ती माहिती आपणास गुगल फाॅर्म मध्ये भरावी लागते.या सर्व लिंक भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇

 

           CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने