बारावीचा निकाल उद्या जाहीर| HSC RESULT IS DECLARED SOON....
नमस्कार मित्रांनो,
सन 2025- 2026 या शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या बारावीचा निकाल राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ उद्या दिनांक 2 मे 2026 रोजी ठीक 1:00pm वाजता जाहीर करणार आहे.
सदर निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन तुमचा परीक्षा क्रमांक, व आईचे नाव टाकावे.(जर अर्ज भरतांना आईचे नाव टाकलेले नसेल तर XXX असे आईच्या नावासमोर लिहावे.) आणि VIEW RESULT वर क्लिक करुन तुमचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
निकाल पाहण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करावे.
1). CLICK HERE
2).CLICK HERE
3).CLICK HERE
