जिल्हांतर्गंत बदली-कार्यमूक्त अहवाल व रुजू अहवाल PDF...|Relieve report and joining repor pdf

जिल्हांतर्गंत बदली-कार्यमूक्त अहवाल व रुजू अहवाल PDF...

       

जिल्हांतर्गंत बदली झालेल्या शिक्षकांना शाळेवरुन कार्यमुक्त करणे व नविन मिळालेल्या शाळेवर हजर व्हावे लागते.या दोन्हि प्रक्रिया संबंधित शाळेवरील मुख्याध्यापक पार पाडत असतात.शाळेवरुन कार्यमुक्त झालेले शिक्षक आणि शाळेवर हजर झालेले शिक्षक यांची माहिती मुख्याध्यापक हे मा. गटशिक्षणाधिकारी यांना देतात.ही माहिती देण्यासाठी मी दोन अहवालाचे नमुने पुढे देत आहे.ते आपण डाऊनलोड करुन त्याची A4 साईज मध्ये प्रिंट करुन घ्यावी.सदर अहवाल डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा.

1) कार्यमुक्त अहवाल डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा.


 

               Download 


2)रुजू अहवाल (हजर रिपोर्ट) डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा.


                    Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने