घरीबसल्या आधारक्रमांक ला मोबाईलक्रमांक लिंक करा |link mobile number to aadhar number on your mobile.

घरीबसल्या आधारक्रमांक ला मोबाईलक्रमांक लिंक करा ...



    नमस्कार मित्रांनो,
 सध्या बऱ्याच सेवा या आधार क्रमांकाची निगडित आहे तसेच अनेक ऑनलाईन एप्लीकेशन करण्यासाठी आपणास आधार क्रमांकाची गरज असते आणि आधार क्रमांक सबमिट करून त्याचा ओटीपी त्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर येत असतो. त्यासाठी आपल्या आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे असते. तर आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक कसा लिंक करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

 
         CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने