जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | Jnv exam hall tickets are available

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा-2024-2025 प्रवेशपत्र उपलब्ध ....



इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी नवोदय प्रवेश परीक्षा सन 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hallticket) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नवोदय विद्यालय प्रवेशपत्र Download

करण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला माहिती

असणे आवश्यक आहे.

१) विद्यार्थ्यांचा Registration Number

२) विद्यार्थ्यांची जन्मतारीख

(महत्वाचे : जर आपणास Captcha 

Code दिसत नसेल तर Desktop Site करावे.

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा_2025 डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

          


 
           
         CLICK HERE 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने