इ.१ली ते इ.८वी साठी प्रकल्प यादी व कोरा प्रकल्प फाॅरमॅट...
नमस्कार मित्रांनो,इ.१ली ते इ.८वी च्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन साधनतंत्राअंतर्गत प्रकल्प हे साधन तंत्रांचा वापर आपणांस करावा लागतो.या साधनतंत्रासाठी काही निवडक विषयावार विषय पुढील Pdf मध्ये दिलेले आहे.ते Pdf डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
प्रकल्प लेखनासाठी कोरे फाॅरमॅट डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.