पॅनकार्ड ला आधार कार्ड लिंक झालयं का? चेक करा,नाहितर होणार १००० रु दंड ...

पॅनकार्ड ला आधार कार्ड लिंक झालयं का? चेक करा,नाहितर होणार १००० रु दंड ...


        आयकर विभागाने जाहिर केलेल्या अधिसुचनेनुसार पॅनकार्ड ला आधार कार्ड लिंक अनिवार्य केलेले आहे.आपण सर्वांनी जवळपास पॅनकार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले आहे.परंतु आपले आधार खरोखरच पॅनकार्डला लिंक झाले किंवा नाही हे चेक करा नाहीतर तर आता लिंक करण्यासाठी १००० रु दंड भरावा लागणार आहे.
आपले आधार खरोखरच पॅनकार्डला लिंक झाले किंवा नाही हे चेक करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

             

 
           
                        CLICK HERE 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने