आधार कार्ड काढुन जर दहा वर्षे झाली आहेत तर 14/06/2023 पुर्वी फ्रि करा हे काम त्यानंतर लागणार पैसे....

आधार कार्ड काढुन जर दहा वर्षे झाली आहेत तर 14/06/2023 पुर्वी करा हे काम त्यानंतर त्यासाठी द्यावे लागणार पैसे.....



 
       नमस्कार मित्रांनो,आपण सर्वांनी आधार कार्ड काढलेले आहे.परंतु बहुतेकांना आधार कार्ड काढुन दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे.अशा व्यक्तीना Identity proof आणि Address proof आधार च्या साईटवर अपलोड करण्याचे मेसेज आलेले असेलच आणि जर आलेला नसेल तर आपण आधाराच्या वेबसाईटवर जावून चेक करु शकता.वरील दोन्ही दस्तावेज फ्री अपलोड करण्याची शेवटची तारीख 14/06/2023 अशी आहे.या तारखेनंतर हि सेवा मिळवण्यासाठी पैसे भरावे लागणार आहे. चला तर मग हे दोन्ही कागदपत्रे कशी अपलोड करायची ते जाणून घेवूया पुढील व्हिडिओ च्या माध्यमातून.व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
                      






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने